misscall होम लोनसाठी +91 9706128128 वर मिस्ड कॉल द्या

Special Offers

×
notifications

Check Credit Score for FREE

Get your Credit Score for Free.

Click to Check Now
notifications

Home Loan

Loan for your dream home is just a click away!

APPLY NOW
notifications

MSME Business Loan

Take your business to greater heights with customised MSME Loans

APPLY NOW
notifications

Loan Against Property

Use your property to fulfil your financial needs.

Apply Now
notifications

Construction Loan

Build your home the way you want.

APPLY NOW

55000 वेतनावर गृह कर्ज- मला किती कर्ज मिळू शकते?

55000 वेतनावर गृह कर्ज जर तुम्ही वेतनदार आहात आणि तुम्हाला गृह कर्ज घ्यायचे असल्यास मनात सर्वप्रथम हाच प्रश्न येतो की- मी 55000 रु.प्रति महिना वेतनाने गृह कर्जासाठी पात्र ठरेन का?

हो, तुम्ही 27.11 लाख पर्यंत गृह कर्जासाठी पात्र ठराल, ज्याने तुमचे घराचे स्वप्न काही सोप्या पाय-यांसह अवाक्यात येईल. आवास फायनान्ससर्स सुरळीत, अडचण विरहित आणि सोपी ऑनलाइन गृह कर्ज अर्ज प्रक्रिया तसेच सोईस्कर ईएमआय विकल्प व स्पर्धात्मक व्याज दर उपलब्ध करुन देते. आम्ही प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या घराच्या मालकीचे स्वप्न सहजपणे साकार करता येईल याची शाश्वती करतो

55000 वेतनावर मला किती गृह कर्ज मिळेल?

55000 रु. मासिक वेतनाचा आधार घेऊन आणि आधीच्या कोणत्याही आर्थिक बाध्यता नाहीत हे गृहित धरुन (उदा. सुरु असलेले ईएमआय आणि क्रेडिटकार्डची थकबाकी) तुम्ही अंदाजे 27.11 लाख रु.च्या गृह कर्जासाठी पात्र ठरता. व्याजदर ९.२५% आणि १५% च्या दरम्यान किंवा जास्त असू शकतो, सोबत कर्जाचा कालावधी १८० महिने असू शकतो.

संभाव्य गृह कर्ज पात्रतेचा इथे पटकन आढावा दिलेला आहे.

मानक कर्जाची रक्कम
कर्जाची रक्कम ₹27.11 लाख
व्याज दर 9.25% p.a.
कर्जाचा कालावधी 5 वर्षे
मासिक ईएमआय ₹56605
*क्रेडिट स्कोर, मालमत्तेचे मूल्य आणि क्रेडिट परिक्षण इ. अनेक घटकांच्या आधारावर व्याज दर बदलण्याच्या अधीन आहे.

गृह कर्ज पात्रता कशी तपासावी?

गृह कर्ज पात्रता कॅल्क्युलेटर वापरुन तुमच्या गृह कर्जाची पात्रता आवासमध्ये एका मिनीटापेक्षा कमी वेळात तपासा. केवळ तुमचे मासिक उत्पन्न, वर्तमान ईएमआय, व्याज दर, क्रेडिट इतिहास आणि वय तात्काळ परिक्षणासाठी प्रविष्ट करणे आवश्यक आहे. एकदा तुम्हाला तुमची पात्रता कळली की एक पाऊल पुढे जाऊन आवासकडे तुम्ही गृह कर्जासाठी अर्ज करु शकता. यामुळे तुम्ही तुमच्या स्वप्नवत घराच्या एक पाऊल जवळ येता. शोध घेणे सुरु करा आणि तुमच्या घराच्या मालकीचे स्वप्न साकार करा.

गृह कर्ज पात्रता सुधारण्यासाठी इथे काही महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत:

  • उत्तम क्रेडिट स्कोर राखा बिलांचे आणि वर्तमान कर्जाचे ईएमआय वेळेवर भरून तुमचा क्रेडिट स्कोअर नियमित तपासा. कर्ज मंजुरीसाठी उत्तम क्रेडिट स्कोर आवश्यक आहे.

  • वर्तमान कर्जे कमी करा: स्वतःला संभाव्य कर्जदार बनवण्यासाठी तुम्हाला तुमचे कर्ज-उत्पन्न गुणोत्तर सुधारण्याच्या दृष्टीने तुमची बाकी असलेली कर्जे भरावी लागतील

  • तुमचे उत्पन्न वाढवा: वेतनात वाढ, अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत किंवा काही स्मार्ट गुंतवणुकीद्वारे तुमचे उत्पन्न वाढवण्याचे मार्ग शोधा. वाढलेले उत्पन्न तुमच्या गृह कर्ज पात्रतेचा सबळ आधार बनते

  • सह-अर्जदार जोडा: चांगल्या कर्जाच्या बाबींसाठी, सह-अर्जदार जोडल्याने तुमचे कर्ज पात्रता निकष वाढू शकतात. स्थिर उत्पन्न असलेला सह-अर्जदार जोडल्याने तुमचा गृह कर्जाचा अर्ज सबळ बनतो.

  • थकबाकीची रक्कम भरा: तुमच्या अर्जावर नकारात्मक परिणाम होऊ नये म्हणून, वैयक्तिक कर्जाची रक्कम, क्रेडिट कार्ड बिल आणि ईएमआयसह तुमचे सर्व थकबाकी वेळेवर भरले जात आहेत याची खात्री करा.

  • नोकरीची सुरक्षितता राखा कर्ज देणाऱ्यांना स्थिर रोजगार पसंत असतो. स्थिर नोकरीचा इतिहास तुमच्या अर्जाची विश्वासार्हता वाढवू शकतो.

  • क्रेडिट रिपोर्टचे निरीक्षण करा आणि दुरुस्त करा: तुमच्या क्रेडिट रिपोर्टचे निरीक्षण करा आणि नियमितपणे पुनरावलोकन करा ज्यामुळे तुम्हाला कर्ज प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. चुकीच्या गोष्टी दुरुस्त केल्याने संभाव्य समस्या टाळता येतात.

  • दीर्घ कर्ज कालावधीचा विचार करा: दीर्घ गृहकर्ज कालावधी निवडल्याने दरमहा ईएमआय कमी होतात, ज्यामुळे तुम्हाला आरामात ईएमआय भरण्यास मदत होते.

  • तुमच्या सह-अर्जदाराचे क्रेडिट आरोग्य तपासा: If you\’re applying for a loan with a co-applicant, with your credit score you also have to check the co-applicant’s credit health.

वेतनदार व्यक्तींनी गृह कर्ज घेताना कोणते दस्तऐवज आवश्यक असतात?

गृह कर्जासाठी (वेतनदार) आवश्यक असलेले दस्तऐवज
ओळखीचा दाखला पत्त्याचा दाखला उत्पन्नाचा दाखला इतर दस्तऐवज
पॅन कार्ड (अनिवार्य) आणि खालीलपैकी कोणताही एक दस्तऐवज खालीलपैकी कोणताही एक दस्तऐवज खाली दिलेले सर्व दस्तऐवज खाली दिलेले सर्व दस्तऐवज
वैध पासपोर्ट वैध पासपोर्ट सॅलरी स्लिप/बॅंक विवरण/फॉर्म १६ फोटोसह स्वाक्षरी केलेला अर्ज
मतदाता आयडी कार्ड मतदाता आयडी कार्ड वेतन प्रमाणपत्र (रोख वेतनदार स्थितींमध्ये) प्रोसेसिंग फी चेक
आधार कार्ड आधार कार्ड गेल्या ६ महिन्यांची बॅंक विवरणे
वैध ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड ॲलॉटमेंट लेटर/विक्रेत्याच्या कराराची प्रत
वैध ड्रायव्हिंग लायसन्स बिल्डर/विकासकाला केलेल्या पेमेंटच्या पावत्या

टीप: गृह कर्जासाठी लागणा-या संपूर्ण दस्तऐवजांच्या सूचीसाठी कृपया आवास शाखेला संपर्क करा. नमुद केलेले दस्तऐवज दर्शनात्मक आहेत आणि विशिष्ट आवश्यकता तसेच कर्ज देण्याच्या धोरणांमधल्या बदलांच्या आधारावर ते बदलू शकतात.

आवास फायनान्ससर्स गृह कर्जाचे कोणकोणते लाभ आहेत?

आवास फायनान्ससर्स लि. गृह कर्ज अर्जदारांना अनेक लाभ देते:

  • तात्काळ मंजुरी आणि सोपी प्रक्रिया: आमच्या प्रभावी गृहकर्ज अर्ज प्रक्रियेसोबत तुमच्या गृहकर्ज अर्जासाठी तात्काळ आणि अडचणविरहित मंजुरी मिळवा.

  • आकर्षक दर: तुमच्या घराच्या मालकीच्या स्वप्नाला टप्प्यात आणण्यासाठी आकर्षक आणि स्पर्धात्मक व्याजदरांचे लाभ मिळवा.

  • विस्तारित कालावधी: आम्ही ३० वर्षांपर्यंत सोईस्कर कर्ज कालावधी सुनिश्चित करतो.

  • व्यवस्थापित करण्यायोग्य ईएमआय: तुमच्या सोयीसाठी, आवास व्यवस्थापित करण्यास सोपे समान मासिक हप्ते (ईएमआय) देते.

  • किमान दस्तऐवज: आवाससोबत किमान दस्तऐवजांच्या कर्ज अर्ज प्रक्रियेचा आनंद घ्या.

  • सक्षम ऑनलाइन सेवा: अभूतपूर्व अनुभवासाठी आवास कार्यक्षम ऑनलाइन सेवा देण्याची खात्री देते.

  • कस्टमाइझ करण्यायोग्य कर्जे: आम्ही एखाद्या व्यक्तीच्या गरजा आणि आवश्यकतांप्रमाणे निर्माण केले गृह कर्ज उपाय देतो.

  • माफक गृह कर्ज: माफक गृह कर्ज उपायांसाठी आवास फायनान्सर्समध्ये सहभाग घ्या.

  • कर लाभ: तुमचे गृह कर्ज कर-कपातीच्या लाभांच्या स्वरूपात आर्थिक सवलत देते.

  • सोईस्कर पात्रता: सोईस्कर पात्रता निकषांसह, आवास फायनान्ससर्स स्वयंरोजगार आणि वेतनदार अशा दोन्ही व्यक्तींना गृहकर्ज देते.

  • मालमत्तेची वाढ: आवास दीर्घकालीन मालमत्ता निर्मितीमध्ये योगदान देऊन आर्थिक स्थिरता देते.

हे लाभ आवास फायनान्ससर्स गृह कर्ज तुमच्या घराच्या मालकीच्या धेय्यांना मिळवण्याचा उत्तम पर्याय ठरतात.

आवास फायनान्ससर्सकडे गृह कर्जासाठी अर्ज कसा करावा?


गृह कर्ज विभाग शोधा

मुख्य नेव्हिगेशनमध्ये "कर्ज उत्पादने" टॅब अंतर्गत "गृह कर्ज उत्पादन लिंक" शोधा.


तुमचे तपशील प्रविष्ट करा

कृपया तुमची संपर्काची माहिती द्या. उदा तुमचा मोबाइल नंबर, संपूर्ण नाव, ईमेल, शहर आणि पिन कोड.


तुमच्या कर्जाचा प्रकार निवडा

गृह कर्जासाठी तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारा कर्जाचा पर्याय निवडा. या पर्यायांमध्ये घर खरेदी कर्जे, घर सुधारणा कर्जे, घर बांधकाम कर्जे किंवा मालमत्तेवरचे कर्ज सुरक्षित करण्याचा समावेश होतो.


गृहकर्ज पात्रता निकष


अटी आणि शर्ती

अधिक चांगल्या आकलनासाठी आवासने दिलेल्या अटी आणि शर्ती तुम्ही समजून घेतल्याचे चेक करण्याची खात्री करा. त्यानंतर कराराचा आढावा घेऊन तुमचा स्वीकार निश्चित करा.


कर्जाचा अर्ज प्रस्तुत करणे

तुमच्या कर्जाचा अर्ज प्रस्तुत करण्यासाठी "प्रस्तुत करा" किंवा "आता अर्ज करा" बटणावर क्लिक करा.


फॉलो अप

तुम्ही तुमचा अर्ज प्रस्तुत केल्यानंतर, आवास फायनान्ससर्स अधिक माहिती किंवा दस्तऐवजांसाठी संपर्क साधतील. तुमच्या गृहकर्ज अर्जाची गती वाढवण्यासाठी, तुमचे सर्व दस्तऐवज उपलब्ध असल्याची खात्री करा.


कर्जाचे मूल्यांकन

आवास फायनान्ससर्स पात्रता तपासण्यासाठी तुमच्या गृहकर्ज अर्जाचा आढावा करतात. जर ते मंजूर झाले, तर तुम्हाला कर्जाची रक्कम, व्याजदर इत्यादी तपशील मिळतील.


संपूर्ण सत्यापन आणि दस्तऐवजीकरण

आवासला आवश्यक असलेल्या सत्यापन आणि दस्तऐवजीकरणाच्या सर्व प्रक्रिया जसे की ओळखीचा दाखला, उत्पन्न, पत्ता आणि मालमत्तेचा तपशील पूर्ण केल्याची खात्री करा.


कर्ज वितरण

सत्यापन आणि दस्तऐवजीकरण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, आवास तुमच्या खात्यात रक्कम वितरित करेल


सारांश

सारांश म्हणून, 55000 पगाराचे गृहकर्ज मिळवण्यासाठी पात्रता निकषांचे मूल्यांकन आवश्यक आहे. कर्जाची रक्कम आणि कालावधी मर्यादित असला तरी, तुमच्या आर्थिक नियोजनाला साजेसे पर्याय शोधणे महत्वाचे आहे. मजबूत क्रेडिट इतिहास राखून, तुम्ही तुमची कर्ज प्रक्रिया सोपी करू शकता. काळजीपूर्वक संशोधन केल्याने तुम्हाला कर्जाच्या अटी समजण्यास मदत होते आणि गृहकर्ज मिळवण्याची शक्यता वाढते