Special Offers
आपल्या डोक्यावर छत असावे हे आज देखील अनेकांचे स्वप्न आहे. या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी आपण शक्य तेवढे सर्व प्रयत्न करत असतो, पण अतिप्रमाणात गजबजलेल्या रस्त्यांमुळे, आपल्या आवडींनुसार घर शोधणे अगदी अवघड झाले आहे. अनेकांना मध्यवर्ती भागात रहावेसे वाटते, जिथे सगळ्या सोई उपलब्ध असतात, शक्य असलेला सर्वोत्तम मार्ग म्हणजे रिसेल मालमत्ता खरेदी करणे होय.
Now first let us understand what resale property means-
रिसेल मालमत्ता म्हणजे लगेच रहायला जाता येईल अशी जागा जिची व्यक्ती सर्वसाधारणपणे व्यक्तीश: विक्रेत्याकडून खरेदी करते. रिसेल म्हणजे कोणताही दुसरा विक्रेता किंवा बिल्डर जो वर्तमान मालकाला मालमत्ता हवाली करतो.रिसेल मालमत्ता मिळण्याचे प्रचंड फायदे आहे, ज्यात सहज आणि जलद गृह कर्ज मंजूरी, तात्काळ अधिग्रहण, आवडते ठिकाण,तुलनात्मक किमती आणि इतर अनेक बाबी समाविष्ट असतात.
आवास रिसेल मालमत्ता खरेदी कर्जाचे गुणविशेष
आवास रिसेल मालमत्ता कर्जाचे लाभ
रिसेल मालमत्ता खरेदी कर्जासाठी पात्रता निकष
खाली दिलेल्या निकषांना पूर्ण करणारी व्यक्ती आवासकडून रिसेल मालमत्ता खरेदी कर्ज घेण्यास पात्र असते
| राष्ट्रीयत्वच्या | भारतीय रहिवासी |
|---|---|
| कर्जाचा कमाल कालावधी | 30 Years |
| रोजगार | पगारदार किंवा स्वयंरोजगार |
| कामाचा अनुभव | 1 Year or more |
रिसेल मालमत्ता खरेदी कर्जाची पात्रता वय, उत्पन्न, कालावधी आणि सिबिल स्कोरसारख्या घटकांवर अवलंबून असते. तुमच्या कर्जाच्या पात्रतेला वापरायला सोप्या होम लोन पात्रता कॅल्क्युलेटर मदतीने तपासा.
तुमचे पॅन कार्ड आणि यापैकी एक अनिवार्य आहे:
तुमचे पॅन कार्ड आणि यापैकी एक अनिवार्य आहे:
टीप १: केवायसी दस्तऐवजांच्या संपूर्ण सूचीसाठी तुमच्या जवळच्या आवास फायनान्ससर्स शाखेला भेट द्या.
टीप २: तुमचे सर्व दस्तऐवज वैध असण्याची खात्री करा (ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्टच्या स्थितीत भूतकाळात कालबाह्य असलेला दिनांक नसावा.)
पुनर्विक्री मालमत्ता खरेदी कर्जासाठी आवश्यक कागदपत्रांबद्दल अधिक तपशील मिळविण्यासाठी इथे क्लिक करा