misscall होम लोनसाठी +91 9706128128 वर मिस्ड कॉल द्या

Special Offers

×
notifications

Check Credit Score for FREE

Get your Credit Score for Free.

Click to Check Now
notifications

Home Loan

Loan for your dream home is just a click away!

APPLY NOW
notifications

MSME Business Loan

Take your business to greater heights with customised MSME Loans

APPLY NOW
notifications

Loan Against Property

Use your property to fulfil your financial needs.

Apply Now
notifications

Construction Loan

Build your home the way you want.

APPLY NOW

होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर - हाउसिंग लोन ईएमआय ऑनलाइन कॅल्क्युलेट करा

आवास होम लोन कॅल्क्युलेटर तुमच्या गृहकर्जाच्या समान मासिक हप्त्याची (EMI) सहज गणना सुलभ करते. गृहकर्जासाठी हाऊसिंग ईएमआय कॅल्क्युलेटर वापरून, तुम्ही महत्त्वाची माहिती मिळवू शकता आणि गृहकर्ज घेण्याचा योग्य निर्णय घेऊ शकता.

प्रत्येकाचे स्वप्न असते की त्याची स्वतःची अशी एक जागा असावी, ज्याला तो घर म्हणू शकेल. हे उद्दिष्ट साध्य करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे होम लोन / गृहकर्ज घेणे. होम लोन / गृहकर्ज ईएमआय भरणे सोपे आहे ज्यामुळे परतफेड प्रक्रिया सोयीस्कर आणि आरामदायी होते. आवास होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर तुम्हाला तुमची मासिक ईएमआयची रक्कम काही टॅप मध्ये सांगेल. तुम्हाला फक्त आवश्यक गृहकर्जाची रक्कम, वर्ष किंवा महिन्यांतील एकूण कालावधी आणि कर्ज ईएमआय कॅल्क्युलेटरमध्ये व्याजदर प्रविष्ट करणे आवश्यक आहे. हे ऑनलाइन होम लोन कॅल्क्युलेटर इतके सोपे आहे की कोणीही ते वापरू शकतो. तुमच्या गरजेनुसार तुम्ही वेगवेगळ्या वर्षांसाठी ईएमआय आणि वेगवेगळ्या व्याजदरांबद्दल देखील जाणून घेऊ शकता. हे ईएमआय निश्चित किंवा फ्लोटिंग असू शकतात आणि ते दरमहा देय असतात. ईएमआय कॅल्क्युलेट करणे देखील अगदी सोपे आहे. हे आगाऊ कॅल्क्युलेट करणे हा तुम्हाला सर्वात स्पर्धात्मक गृहकर्ज ईएमआय मिळविण्यात मदत करण्याचा आणि त्यानुसार तुमच्या बजेटचे नियोजन करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. तुम्हालाही गृहकर्ज घेण्यास स्वारस्य असल्यास, तुम्हाला किती ईएमआय भरावी लागेल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आवास होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता. माहितीपूर्ण आर्थिक निर्णयांची खात्री करण्यासाठी आणि कर्जाचे नियोजन सोपे करण्यासाठी, सर्वात विश्वसनीय गृह कर्ज ईएमआय कॅल्क्युलेटर वापरा.

होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर तुमची कशी मदत करू शकेल?

हाउसिंग ईएमआय कॅल्क्युलेटर कर्जदाराला गृहकर्जाची एकूण मुदत संपेपर्यंत दरमहा कर्जदाराला किंवा वित्तीय संस्थेला भरावी लागणारी ईएमआय मोजण्यात मदत करते. प्रथमच कर्ज घेणाऱ्यांसाठी, समान मासिक हप्ते (ईएमआय) मोजणे हे एक जटिल काम असू शकते, परंतु गृहकर्जासाठी आवास ऑनलाइन मोफत ईएमआय कॅल्क्युलेटरच्या बाबतीत असे होणार नाही. या होम लोन कॅल्क्युलेटरच्या मदतीने, वापरकर्ते सहज, अचूकतेने आणि कमी वेळेत गुंतागुंतीची गणना करू शकतात. हे ऑनलाइन होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर अचूक परिणाम प्रदान करते जे तुमच्या आर्थिक नियोजनात खूप मदत करते.

गृह कर्ज ईएमआय कॅल्क्युलेटर प्रभावीप्णे वापरण्याच्या टिप्स:

  • ऑनलाइन आवास ईएमआय कॅल्क्युलेटर वापरण्याआधी तुम्ही काही महत्वाच्या प्राथमिकता समजून घ्या, उदा. कर्ज कालावधी, गृह कर्ज व्याज दर, आणि कर्जाची रक्कम. यामुळे गृह कर्ज कॅल्क्युलेटरमध्ये अचूक रकमेचे इनपुट देण्यास मदत मिळेल.
  • वेगवेगळ्या कर्जाच्या रकमा, कालावधी आणि व्याज दरांवरचे ईएमआय तपास ज्यामुळे त्याचा एकंदरीत ईएमआयवर कसा प्रभाव पडतो हे समजून घेता येईल. ऑनलाइन ईएमआय कॅल्क्युलेटर विविध संयोजनांसाठी वापरल्याने तुम्हाला तुमच्या आर्थिक क्षमतेला आणि धेय्याला साजेश्या एखाद्या संयोजनाला निवडण्यात मदत मिळेल.
  • ईएमआय ॲमोर्टायजेशन अधिसूची तपासा आणि समजून घ्या जी तुम्ही ईएमआय कॅल्क्युलेटर वापरता तेव्हा तयार होते. यासोबत, तुम्हाला संपूर्ण कर्ज कालावधीसाठी व्याज आणि मुद्दलाच्या घटकांचा समावेश असलेल्या सर्व ईएमआयचा ब्रेकडाउन समजेल.
  • ईएमआय विकल्प निवडा जो तुमच्या मासिक बजेटला साजेसा असेल. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक तणावापासून स्वत:ला वाचवणे महत्वाचे आहे. कर्जाला सहजपणे परत करण्यासाठी अचूक ईएमआय निवडण्यासाठी हे आवश्यक आहे.
  • तुम्ही निरंतर आणि वेळेवर ईएमआय पेमेंट्ससाठी तुम्ही सज्ज असल्याची खात्री करा. ईएमआय पेमेंट्समधला कोणत्याही प्रकारचा उशीर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम करु शकतो आणि त्याचा दंडामध्ये परिणाम होऊ शकतो. यासाठी मासिक ईएमआयसाठी ऑटोमॅटिक पेमेंट्स सेटअप करणे महत्वाचे आहे ज्यामुळे कोणत्याही प्रकारची अडचण टाळता येईल.
  • गृहकर्ज घेण्यासाठी, स्वत:ला गृह कर्जाच्या पूर्वपरताव्याच्या सर्व अटी व शर्तींसोबत परिचित करुन घ्या.
  • ईएमआय कॅल्क्युलेटर वापरुन ईएमआयचे गणन करताना,गृह कर्जाच्या पूर्वपरतावा करण्यासाठी कर परतावा, बोनस इ.च्या अनपेक्षित उत्पन्नाला देखील विचारात घ्या. यामुळे एकंदरीत थकीत मुद्दलाच्या रकमेला घटवण्यात मदत मिळेल.
  • टॉप-अप कर्जासाठीच्या अटी व शर्ती देखील समजून घ्या, कारणे त्यामुळे तुम्हाला भविष्यात जर घरासंबंधित खर्चासाठी अतिरिक्त रकमेची करज भासल्यास या माहितीची मदत मिळू शकेल.

गृहकर्जाची निवड करताना ईएमआय कॅल्क्युलेटरची कश्याप्रकारे मदत मिळू शकते?

गृहकर्जाची निवड करताना, कोणत्याही कर्जाच्या प्राथमिक बाबी उदा. मुद्दलाची रक्कम, डाउन पेमेंट, मासिक ईएमआय, व्याज दर, क्रेडिट स्कोअर, गृहकर्ज पात्रता आणि इतर अनेक गोष्टी समजून घेणे महत्वाचे आहे. कर्जदाराच्या जीवनावर पुढच्या अनेक वर्षांसाठी प्रभाव पाडणारी सर्वात महत्वपूर्ण बाब म्हणजे मासिक ईएमआय होय. सुदैवाने गृहकर्जाच्या ईएमआयला तपासण्यासाठी आणि अर्जासह पुढे कसे जावे याच्या मार्गदर्शनासाठी तुमच्याकरिता मोफत ऑनलाइन गृह कर्ज ईएमआय कॅल्क्युलेटर्स उपलब्ध आहेत.


गृहकर्ज निवडताना ईएमआय कॅल्क्युलेटर तुम्हाला अनेक प्रकारे मदत करतो:

• मासिक खर्चाचे गणन:

गृह कर्ज ईएमआय कॅल्क्युलेटर वापरण्याचा प्राथमिक लाभ म्हणजे तो गृह कर्जावर भरायच्या मासिक ईएमआयचे विस्तृत विश्लेषण उपलब्ध करतो. हे अंदाजे मूल्य माहित करुन घेतल्याने, तुम्ही कर्ज फेडण्यासाठी रक्कम बाजूला ठेवू शकता. यामुळे तुमच्या आर्थिक नियोजनाला त्यानुसार सांभाळणे शक्य होते.


• कमी डेब्ट-टू- इन्कम रेशन देखभाल:

गृहकर्ज ईएमआय कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही तुमचा डेब्ट-टू-इन्कम रेशो तपासू शकता आणि तुमच्याकडे मासिक तत्वावर किती उत्पन्न आहे याचे विश्लेषण करु शकता, त्यायोगे तुम्हाला मासिक ईएमआय परवडतो की नाही हे ठरवू शकता. हा ऑनलाइन ईएमआय कॅल्क्युलेटर वापरण्याचा सर्वात महत्वाचा लाभ आहे, ज्यामुळे तुम्हाला भविष्यातील पेमेंटसाठी सज्ज होण्यास मदत मिळते.


• कमी कर्ज-ते-उत्पन्न रेशन देखभाल:

गृह कर्ज ईएमआय कॅल्क्युलेटर कर्जाच्या एकूण कालावधीत बाकी असलेल्या एकूण रकमेची कल्पना देण्यात कर्जदाराची मदत करते. इक्वेटेड मंथ्ली इन्स्टॉलमेंटचा कर्जाच्या कालावधीशी आणि कर्जाच्या एकूण रकमेशी थेट संबंध असतो. म्हणून, जर ईएमआय तुम्हाला पेमेंटसाठी कठीण वाटत असल्यास तुम्ही त्याबद्दल वित्त संस्थेशी बोलून यशस्वीरित्या ईएमआय पेमेंट व्यवस्थापित करण्यासाठी कर्जाच्या एकूण कालावधीचे समायोजन करु शकता. मासिक पेमेंटच्या कल्पनेसाठी आणि तुमच्या वित्ताचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही गृह कर्जाचा अर्ज करण्याआधी ऑनलाइन ईएमआय कॅल्क्युलेटर वापरु शकता.


जर तुम्ही आवासकडे गृह कर्जाचा अर्ज देण्याचे नियोजन करत असाल, तर ईएमआयची सखोल माहिती मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला पुरेश्या रकमेसाठी आणि कर्जाच्या कालावधीसाठी अर्ज करण्यात मदत मिळते, ज्यामुळे त्याप्रमाणे तुमच्या वित्ताचे देखील नियोजन करता येते.

होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर बद्दल विचारले जाणारे सामान्य प्रश्ने

होम लोन ईएमआय म्हणजे समान मासिक हप्ता जे ईएमआय म्हणून प्रसिद्ध आहे. ईएमआय मध्ये मुख्य रक्कम आणि व्याज असते जे कर्जदाराने दर महिन्याला बँक/HFC ला द्यायचे असते.

होम लोन कॅल्क्युलेटर तुम्हाला तुमच्या गृहकर्जाच्या ईएमआयची नेमकी रक्कम जाणून घेण्यास मदत करते जे तुम्हाला तुमच्या गृहकर्जासाठी द्यावे लागेल. होम लोन कॅल्क्युलेटर वापरणे खरोखर सोपे आहे. फक्त 3 सोप्या चरणांमध्ये तुम्ही अचूक EMI रक्कम जाणून घेऊ शकता.

चरण 1) तुम्हाला आवश्यक असलेली कर्जाची रक्कम जसे की ₹5 लाख, ₹10 लाख किंवा तुम्हाला बँकेकडून घ्यायची असलेली कर्जाची रक्कम एंटर करा.
चरण 2) व्याज दर निवडा.
चरण 3) तुम्हाला किती वर्षांसाठी कर्ज घ्यायचे आहे याप्रमाणे कर्जाचा कालावधी प्रविष्ट करा. तुम्ही महिन्यांमध्ये कालावधी देखील प्रविष्ट करू शकता.

एकदा तुम्ही वरील सर्व माहिती एंटर केल्यावर ईएमआय कॅल्क्युलेटर तुमचा मासिक ईएमआय, एकूण देय व्याज आणि एकूण पेमेंट ज्यामध्ये मुद्दल तसेच व्याज समाविष्ट असेल.

एकदा तुम्ही कर्जाच्या ईएमआय बाबत समाधानी झाल्यावर, तुम्ही आता अर्ज करा वर क्लिक करून थेट गृहकर्जासाठी अर्ज करू शकता.

बरं, होम लोन ईएमआय गणना तुम्हाला मासिक हप्ता म्हणून दरमहा किती रक्कम भरावी लागेल हे जाणून घेण्यास मदत करते. तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील हे एकदा कळले की, त्यानुसार तुम्ही तुमचे बजेट आखू शकता.

ईएमआय मोजण्यासाठी सूत्र सोपे आहे. हे = [P x R x (1+R) ^N]/ [(1+R) ^N-1] आहे जेथे:

  • ‘P’ कर्जाची रक्कम किंवा मुद्दल दर्शवतो.
  • ‘N’ ही मासिक हप्त्यांची संख्या आहे.
  • ‘R’ हा दरमहा व्याजदर आहे.

मासिक हप्त्यांची गणना नवीन कर्ज अर्जदारासाठी गोंधळात टाकणारी असू शकते. परंतु होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर काही सेकंदात अचूकपणे आणि सहजतेने हप्ते मोजण्यात मदत करतो.

ऑनलाइन होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर कर्ज धारकाने भरल्या जाणाऱ्या ईएमआयसाठी अचूक आणि योग्य रक्कम प्रदान करते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटचे नियोजन करू शकता.

होम लोन ईएमआय कॅल्क्युलेटर मूलभूत गणिताच्या सूत्राच्या तत्त्वावर कार्य करतो. हे बँकेचा व्याज दर, मूळ रक्कम आणि कर्जाची रक्कम ज्या कालावधीसाठी घेतली आहे त्यानुसार मासिक हप्त्यांची गणना करते.

रेटिंग आणि पुनरावलोकने

Divesh Sharma
5/5

Great company with a smooth loan process. Customer service is up to the mark.

Ankita Vora
5/5

Really Good Experience with Aavas... Transparent & Reliable for Customers & Good Service

Hemant Sahu
5/5

Awesome experience with the Aavas team... Easy process for home loan… I got a loan within 7 day's disbursement