Special Offers
केदारा कॅपिटल ही सर्वोत्कृष्ट खाजगी इक्विटी फर्म आहे जी भारतातील अल्पसंख्याक गुंतवणुकीच्या संधी शोधत आहे आणि त्या हाताळण्यात योगदान देण्यास उत्सुक आहे.
केदारा आपल्या आंतरराष्ट्रीय भागीदार क्लेटन, ड्युबिलियर आणि राईस या आघाडीच्या जागतिक खाजगी इक्विटी फर्मच्या अनुभवाचा लाभ घेते ज्यांचे गुंतवणूक मॉडेल एक मजबूत नेटवर्क, अत्यंत अनुभवी स्थानिक गुंतवणूक सल्लागार आणि ऑपरेटिंग टीमसह ऑपरेशनल कार्यक्षमता आणि आर्थिक कौशल्य यांचे मिश्रण करते.
केदारा इंटरप्रेन्योर, मैनेजमेंट टीम आणि फैमिली ओनरशिप असलेल्या बिज़नस सोबत पार्टनरशिप करतात आणि अशा व्यवसाया मध्ये मूल्य आणि स्पर्धात्मकता (कम्पटीटिवनेस) वाढविण्यासाठी सखोल धोरणात्मक आणि ऑपरेशनल कौशल्य, कंसल्टेटिव एप्रोच आणि ग्लोबल कनेक्टिविटी प्रदान करतात.
पार्टनर्स ग्रुप ही एक मोठी, स्वतंत्र गुंतवणूक फर्म आहे जी खऱ्या अर्थाने खाजगी बाजारांना समर्पित आहे
पार्टनर्स ग्रुप कडे 1,800 कर्मचाऱ्यांची टीम आहे ज्यात जागतिक स्तरावर 20 कार्यालयांमध्ये 550+ खाजगी बाजार गुंतवणूक व्यावसायिक आहेत आणि ते स्विस स्टॉक एक्सचेंज (SWX: PGHN) वर लिस्टेड आहेत.